tag:blogger.com,1999:blog-27295616.post5322453270551346330..comments2023-07-16T08:52:17.988-07:00Comments on The Fountainhead: My Nonsense - 2Abhijit Bathehttp://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-27295616.post-44721182614877945552009-02-14T06:24:00.000-08:002009-02-14T06:24:00.000-08:00this is first reading i shall read it afterward bu...this is first reading i shall read it afterward but the whole experiance is memorableAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-40769225397083903812009-01-15T05:18:00.000-08:002009-01-15T05:18:00.000-08:00Dear Abhijit Bathemy email ids are saleelwagh@gmai...Dear Abhijit Bathe
my email ids are
saleelwagh@gmail.com
waghsalel@gmail.com
saleelwagh@rediffmail.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-86303679978718140122008-11-22T21:58:00.000-08:002008-11-22T21:58:00.000-08:00शोध शोध शोध......अभिजीत बाठे आणि सलिल वाघ या दोन व...शोध शोध शोध...
...अभिजीत बाठे आणि सलिल वाघ या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत!
..बरयाच जणांच्या मनात असलेल्या शंकासुराचं मी अखेर निराकरण करतो.
..आजच्या मटात सलिल वाघांनी डरकाळी फोडली आहे, त्यावरुन पुराव्याआधारीत मी अभिजीत ला या आरोपातुन मुक्त करत आहे.

सदगृहस्था, बॅगा पॅक झाल्या असतील तर आता लिहीSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-43995356724434963322008-11-08T19:47:00.000-08:002008-11-08T19:47:00.000-08:00पोस्ट लिही अभिजित.खूप दिवस झाले(नेहमीप्रमाणेच अर्थ...पोस्ट लिही अभिजित.
खूप दिवस झाले(नेहमीप्रमाणेच अर्थात).Tuliphttps://www.blogger.com/profile/17270624568569717205noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-82574672156445665612008-09-21T07:09:00.000-07:002008-09-21T07:09:00.000-07:00Abhijit,heartiest congratulations :)Abhijit,
heartiest congratulations :)Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-29678782997932019722008-09-17T08:06:00.000-07:002008-09-17T08:06:00.000-07:00नेमाडे, अभिनंदन! मनःपुर्वक अभिनंदननेमाडे, अभिनंदन! मनःपुर्वक अभिनंदनSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-79503495334527958332008-09-12T23:57:00.000-07:002008-09-12T23:57:00.000-07:00Abhinandan!!baap jhaalaas tu aata, now atleast beh...Abhinandan!!
baap jhaalaas tu aata, now atleast behave urself :-)TheKinghttps://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-92134442861839559712008-09-11T21:43:00.000-07:002008-09-11T21:43:00.000-07:00Congracts!!!!!!Congracts!!!!!!Bhitri Bhaguhttps://www.blogger.com/profile/16933717372342314173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-49049612744631761592008-09-10T12:04:00.000-07:002008-09-10T12:04:00.000-07:00आनंद - टायटल चांगलं आहे, पण या पोस्टच्या बाबतीत मल...आनंद - टायटल चांगलं आहे, पण या पोस्टच्या बाबतीत मला टायटलमध्ये काही स्कोप नव्हता. मी आणखी कुठेतरी लिहितो. तिथे एका exercise मध्ये माझ्या आधीच्या व्यक्तिचं post - my nosense - 1 होतं - त्यामुळे मला भाग-२ करणं क्रमप्राप्त होतं.
मेघना - ताकद बिकद जाणवल्याबद्दल धन्यवाद.
अश्विनी - ये हुई ना बात! Analytical कमेंट्सपेक्षा अश्या ’वेगळा angle' देणाऱ्या कमेंट्स मला फार आवडतात. आता हेच बघ ना - मुक्ता नाव आवडलं होतं - पण का ते मलाही क्ळलं नव्हतं. त्याचा अवचटांशी बादरायण का होईना पण गारगार संदर्भ लावल्यामुळं भारी वाटलं.
पण अजुन अवचट झाल्यासारखं वाटत नाही, कारण मुक्ताचं नाव आम्ही तन्वी ठेवलं. (आम्ही असं फक्त म्हणायला - ते खरं तर बायकोने ठेवलं). मी अजुनही मुक्ताला मुक्ताच म्हणतोय (आणि तिला ते आवडतंय)! पुढे गोगोल गांगुली सारखं ती कुठलं उचलतिए ते बघु.

हिंदीचं प्रयोजन - काहीही नाही. निहलानीचा ’पार्टी’ पाहिला. त्याची सुरुवात या कवितेने झाली. कविता आवडली म्हणुन लिहुन ठेवली. धुमसत्या लाव्ह्या बद्दल लिहायचं होतं ते राहुन गेलं. महापुरात झाडं गेली - उरलेली लव्हाळी इथे टाकली.

बाईकवर बसुन सुसाट जाणे - आता मी तुझ्या प्रत्येक वाक्याचं विश्लेषण करतोय असं समजु नकोस, पण त्याचं आहे असं कि मी जबरा introvert आणि गप्पाळु असा एकदम आहे. Introvert म्हणजे आपण शिष्ठ म्हणुयात. जनतेला चार हात दूर ठेवायला याचा लई उपयोग होतो. पण गप्पा मारायला नेहमीच कुणी सापडतं असंही नाही. त्या गप्पा (बऱ्याचदा स्वत:शीच) मस्त जमल्या की पोस्टला फ्लो वगैरे लई भारी येतो. या पोस्टला तो नाहिए.
बाकी भरकटणे - बाईकवर बसुन किंवा त्याशिवाय - सुसाट बिसाट वगैरे ठीक आहे, पण वैशम्य म्हणजे मी किंवा मी जे लिहितो - ते कुठेच जात नाही. ते आत्ममग्न रहातं, आणि कुठेच पोचत नाही. दिशा द्यायचा प्रयत्न चालु आहे, पण ती शोधताना वेगाचा विसर पडायला नको ही जाणीवही. बाकी पुढचं पुढे. लिहायला उद्युक्त करायला लावणारी कमेंट लिहिल्याबद्दल - थँक्स!Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-42594943061856208102008-09-10T00:04:00.000-07:002008-09-10T00:04:00.000-07:00"मुक्ता" बद्दल अभिनंदन. एकदम अनिल अवचट झाल्यासारखं..."मुक्ता" बद्दल अभिनंदन. एकदम अनिल अवचट झाल्यासारखं वाटतं आहे का? :D

पण मध्येच हिंदीचं प्रयोजन कळलं नाही!
अगदीच वाचवेनासं झालं तेव्हा समजाऊन घेण्याचा नाद सोडून दिला.

तुझी पोस्टस वाचतांना वेगवान बाईक वर बसून सुसाट कुठेतरी माहिती नसलेल्या ठिकाणी निघाल्यासारखं का बरं वाटत असावं?मन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-56552228473248064822008-09-09T22:53:00.000-07:002008-09-09T22:53:00.000-07:00हे काही फार ग्रेट नाहीय. पण आकार नसलेल्या पाण्याच्...हे काही फार ग्रेट नाहीय. पण आकार नसलेल्या पाण्याच्या जबराट लोंढा पाहून छाती दडपते आणि त्यातली ताकद जाणवते, तसं काहीतरी होतंय. आलात, हुश्श वाटलं.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-19960114283601054342008-09-09T22:35:00.000-07:002008-09-09T22:35:00.000-07:00Congrats!BTW- Alternate post title:"कात्रणं"Congrats!

BTW- Alternate post title:"कात्रणं"Anand Sarolkarhttps://www.blogger.com/profile/00790448388488753078noreply@blogger.com