tag:blogger.com,1999:blog-27295616.post116115270882219721..comments2023-07-16T08:52:17.988-07:00Comments on The Fountainhead: तिथून पुढेAbhijit Bathehttp://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-27295616.post-1167405059958696962006-12-29T07:10:00.000-08:002006-12-29T07:10:00.000-08:00च्या मारी ! हे सगळं खरंच होतं ? मला वाट्लं कदंबरीत...च्या मारी ! हे सगळं खरंच होतं ? मला वाट्लं कदंबरीतलं पान वाचतॊय. मनात म्ह्ट्लं मराठी लेखक सुधार्ले. चक्क काहं सार्खं लिहितात...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-1161338036725472832006-10-20T02:53:00.000-07:002006-10-20T02:53:00.000-07:00आभिजीत…आज तुझा सगळा ब्लॉग ठरवून वाचून काढला…तेही ऑ...आभिजीत…
आज तुझा सगळा ब्लॉग ठरवून वाचून काढला…तेही ऑफिसच्या टायमात.
२-३ दा विंडो minimize करायला लागली. पत्रपेटी तपासण्यासाठी.
पण छान लिंक लागली. उद्यापासून सुरू होणारया दिवाळीच्या सुट्ट्टीचा मूड सेट झाला Sonalihttps://www.blogger.com/profile/00283211481136764266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-1161329574536669372006-10-20T00:32:00.000-07:002006-10-20T00:32:00.000-07:00वा! फार छान लिहिलं आहेस.सहज आणि निवांत. मला flow फ...वा! फार छान लिहिलं आहेस.
सहज आणि निवांत.
मला flow फार आवडला.

येतोयस का दिवाळीत पुण्याला?
भेटू नक्की आलास तर.

तरीही तुम्हा दोघा नवरा-बायकोला Happy DiwaliSonalihttps://www.blogger.com/profile/00283211481136764266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-1161329374942239532006-10-20T00:29:00.000-07:002006-10-20T00:29:00.000-07:00वा!!फार छान लिहिलं आहेस.मला flow फ़ार आवडला.येतोयस ...वा!!
फार छान लिहिलं आहेस.
मला flow फ़ार आवडला.
येतोयस का पुण्यात दिवाळीला?
आलास तर सांग. भेटू नक्की.

तुम्हा नवरा-बायकोला Happy Diwali.Sonalihttps://www.blogger.com/profile/00283211481136764266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-1161165099178371672006-10-18T02:51:00.000-07:002006-10-18T02:51:00.000-07:00जर तू म्हणतो आहेस की काळजीचं काही कारण नाही, तर मग...जर तू म्हणतो आहेस की काळजीचं काही कारण नाही, तर मग ठीकच आहे. म्हणजे बॉसशी घासाघीस करावी न लागता तुला दिवाळीची आठवडाभराची सुट्टी मिळाली म्हणायची! अरे, मग ती अगदी अनपेड का असेना वर्थ आहे की. :-) ये च जावून मग भारतात तू.. बऱ्याच वर्षात केली नसशील भारतात दिवाळी साजरी.. पुन्हा सोबत बायको नाही, म्हणजे सासुरवाडीची हैद्राबाद पर्यंतची ट्रिप ही वाचेल तुझी. ;-)सर्किटhttps://www.blogger.com/profile/11429759787103355558noreply@blogger.com