tag:blogger.com,1999:blog-27295616.post2463268071912065341..comments2023-07-16T08:52:17.988-07:00Comments on The Fountainhead: अधिवेशन - पेज २ ऑफ २Abhijit Bathehttp://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-27295616.post-83884445562341087922007-09-08T23:27:00.000-07:002007-09-08T23:27:00.000-07:00Guruji, what was this?.........Guruji, what was this?.........Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-60799942142881385772007-09-07T15:18:00.000-07:002007-09-07T15:18:00.000-07:00>:-)) ajunahi barech "lekhak" utaNe paDale aahet, ...<< बाठे थंड, भुस्कुटे गार, टुलीप गायब आणि संवेद उताणा >>

:-)) ajunahi barech "lekhak" utaNe paDale aahet, tyanchi paN naave gheta yetil hya list madhye. baki baThe sahebancha "chiri-miri" kimwa "chaha-paNi" dyayachi idea changali aahe. vargaNi kaDhayachi ka?Anamika Joshihttps://www.blogger.com/profile/05267763900709006889noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-14740730417113562022007-09-07T09:30:00.000-07:002007-09-07T09:30:00.000-07:00बाठे. संप्टेंबर संपला. फ़ॉल यायची वेळ झाली. तुमचा स...बाठे. संप्टेंबर संपला. फ़ॉल यायची वेळ झाली. तुमचा समर काही संपतच नाही बुवा. घिसडा की आता काहीतरी. नाहितर outsource तरी करा लिखाण .. बरेच लोक कसे आत्मचरीत्र outsource करतात तसं.

काय द्यायचं घ्यायचं असलं तर तसं सांगा पण आमचं काम करा ना राव. लिहा की जरा!

इकडं राव आम्हाला लिहायला काही सुचत नाही म्हणून वाचायला निघालो तर सगळीकडं दुष्काळच. बाठे थंड, भुस्कुटे गार, टुलीप गायब आणि संवेद उताणा पडलाय. आरे "उठा राष्ट्रविरहो. सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला ... "mad-zhttps://www.blogger.com/profile/03115692746947258058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-74322687407947136892007-09-06T17:18:00.000-07:002007-09-06T17:18:00.000-07:00भायलोग -आय नो, बरीच जनता भुमीगत होतिए. पण माझा तसा...भायलोग -
आय नो, बरीच जनता भुमीगत होतिए. पण माझा तसा काही विचार नाही.
लिहायचंय - खरं तर काही वेळा सुरुवातही केली, लॅपटॉपवर, साईट वर असायचो तेव्हा कागदावर वगैरेही पण जमत नाहिए! :(
एखादा विषय सुचतो, कधिमधी एखादी भन्नाट आयडिया ही....पण जमत नाहिए.
आय नो - हे म्हणजे सचिन सारखं न होता सेहवाग सारखं होतंय. म्हणजे खेळेल तेव्हा मॅचविनर - नाहीतर नुसताच रनर :))
२-३ मेजर गडबडी चालु आहेत. १ लेख लिहायला घेतलाय - ऍक्चुअली एका लेखाला उत्तर, पण त्याचा वाचकवर्ग वेगळा आहे.

बघुयात - आज नाहीतर या वीकेंडला बसतो आणि काही जमतंय का बघतो.

मीनव्हाईल - टेल यु व्हॉट - जे नुसतेच वाचताहेत त्यांना कदाचित कळणार नाही, पण जे लिहिताएत त्यांना नक्कीच कळेल -

मॅच बघणं आणि मॅच खेळणं - यात जमीन-अस्मानाचं अंतर असतं!

बाय द वे - ’संवेद’ ज्या प्रतीचं लिहितोय ते वाचुन असं वाटायला लागतं कि -
या प्राण्याला ’उडवायला’ पाहिजे! नाहीतर मी किती भिकार लिहितो हे हळुहळु लोकांना कळायला लागेल!
हा माणुस मला मेजर ’कॉम्प्लेक्स’ द्यायला लागलाय....

संवेद - हे वाचत असशील तर - जिओ!

खरं सांगायचं तर - कुणी ’लिही’ म्हटलं कि युजुअली लिहावंसं वाटतं, पण ’आडात नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार’ असा काहीसा प्रकार चालु.

तरिही - लेट्स सी....Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-10138671716352268862007-09-06T10:24:00.000-07:002007-09-06T10:24:00.000-07:00अरे ए! तुझ्यातला लेखक खरंच मेला-बिला की काय? की त्...अरे ए! तुझ्यातला लेखक खरंच मेला-बिला की काय? की त्या ट्युलिपच्या ब्लॉगवर रंगली तशी फुकटची चावडी रंगायला नको म्हणून ’बोंबला किती हवं तितकं! इथं कुणाला पडलीय!’ प्रकारचा स्टॅण्ड? लिही की आता. किती भाव खातोस?Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-35811531268680350502007-09-01T08:30:00.000-07:002007-09-01T08:30:00.000-07:00ABHIJEET BATHE navacha esam mela ka?ABHIJEET BATHE navacha esam mela ka?madhurahttps://www.blogger.com/profile/05857035016892340351noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-78677614150635991402007-08-27T20:47:00.000-07:002007-08-27T20:47:00.000-07:00don mahine zale kee ya post la. pudhachya post chi...don mahine zale kee ya post la. pudhachya post chi vaat pahtoy.Nandanhttps://www.blogger.com/profile/17905383694151586039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-49270830290893886792007-08-26T11:36:00.000-07:002007-08-26T11:36:00.000-07:00मी खूपच उशीरा वाचली ही अधिवेषनावरची नोंद. एकदम मस्...मी खूपच उशीरा वाचली ही अधिवेषनावरची नोंद. एकदम मस्त!

"च्यायला कुणाच्या एका शब्दाने आयुष्य उधळणारे, घडवणारे आणि त्या अनुभवाच्या बोलांनी कित्येक आयुष्य बदलवणाऱ्या लोकांशी इतिहास बोलतो. आपण कशाला तो मेरु उचला?"

तुझा जाम हेवा वाटला :)Sumedhahttps://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-68469866754511036532007-08-24T16:20:00.000-07:002007-08-24T16:20:00.000-07:00ha.ha. sahi pakakruti lihiliye sarvanni. ghyach ma...ha.ha. sahi pakakruti lihiliye sarvanni. ghyach mag ata bathe sahebanna tavyavar.

liha ki o bathe saheb, kevadha motha kantala alaye ha tumhala?

ani te operation-yatra pan kadhicha dhool khat padalaye tyalahi ghya ki operation tablevar.Anamika Joshihttps://www.blogger.com/profile/05267763900709006889noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-61867961034293386492007-08-23T10:56:00.000-07:002007-08-23T10:56:00.000-07:00आणि हो ... संवेद म्हणतो तशी कृती अगदी सोपी आहे. अग...आणि हो ... संवेद म्हणतो तशी कृती अगदी सोपी आहे. अगदीच चमचमीत आणि टेस्टी हवं असेल तर मस्का लावून थोडावेळ गरम तव्यावर बसवा. मग एकदम hot लिखाण बाहेर ... डोळ्या नाकातून पाणी बाहेर येईल असं.mad-zhttps://www.blogger.com/profile/03115692746947258058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-61110552410472814432007-08-23T10:53:00.000-07:002007-08-23T10:53:00.000-07:00काय , लिहायचा विचार आहे की नाही म्हटलं! आरे ५ जुलै...काय , लिहायचा विचार आहे की नाही म्हटलं! आरे ५ जुलै पासनं सन्यास घेतला ... इतक्या वेळात वाल्याचा वाल्मिकी झाला असता. तुझ्या वाल्मिकीचा वाल्या झालेला दिसतोय. i mean गचकला वगैरे असशील तर तसं तरी सांग. म्हणजे आम्ही गेलेल्याबद्दल चांगलं तरी बोलू. उगीच तुला शिव्या घालून पाप कशाला पदरात घ्या!

आता लिहीतो का येवू तुझ्या घरी .... वाशिंग्टन काही जास्ती दूर नाही न्यू जर्सी पासनं ... फ़क्त दुसरं टोक!mad-zhttps://www.blogger.com/profile/03115692746947258058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-33049679511145575372007-08-17T09:11:00.000-07:002007-08-17T09:11:00.000-07:00आई शपथ!आता खरंच काहितरी लिहिलं पाहिजे.....आई शपथ!

आता खरंच काहितरी लिहिलं पाहिजे.....Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-43070451852031361012007-08-17T00:42:00.000-07:002007-08-17T00:42:00.000-07:00बाठे साहेबांना मस्का लावण्याची कृती: कृती अगदी सोप...बाठे साहेबांना मस्का लावण्याची कृती: कृती अगदी सोपी आहे मित्रांनो. एक बाठे साहेब घ्या (म्हणजे ते एकच आहेत पण त्यांना शोधा), एक अमुल मस्का घ्या आणि त्यांना या टोकाचा त्या टोकाला चोपडा आणि नंतर लिहायला बसवा. मग बघा कसं टणाटण लिखाण बाहेर पडतं ते.
लिहा की राव आता...आमचा दगड झाला वाट बघून बघून....Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-35876795856558034362007-08-16T20:41:00.000-07:002007-08-16T20:41:00.000-07:00shaheed ka?shaheed ka?Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-91118472601961350952007-08-06T14:41:00.000-07:002007-08-06T14:41:00.000-07:00hi read both the blogs - adhiveshan 1 ani 2...amer...hi read both the blogs - adhiveshan 1 ani 2...ameriket asalyamuLe mala kaLat hota nemaka kay mhanyacha aahe tumhala te...mala pahila blog aani tyapekshahi tyavarachi tumachi swatahachi pratikriya khup aawadali...dusara blog hi chhan zalay..

mala kadhi kadhi vaTTa ki marathi identity jombaLun basanyapeksha tee nasleli bari...gulti = xyz; tam = xyz hi abhimamachi goshta asali tari tee eka arthane seemahi aahe tyanchi vyapak identity nasaNyachi...pahilya lekhat mhatalyapramaNe "...nana, mangesjkar he itake sagaLyanche zalet" hee adhik abhiman baLganyachi goshta aahe...tyamuLe ameriket marathi identity nahi yapeksha marathi sacha nahi asa mhanana adhik yogya hoil...

paN tarihi he asa mhaNaNa far convincing vaTat nahi....karaN marathi lok je ase gharat bastat...te kahi asa far vyapak vichar karun basatat ka ashi mala shanka aahe...tyannahi tasa sacha hava asto ghaTi = ? asa...tyamuLe to nasalyache dukha gheun te basat asavet gharat...aso...

far palhaLik zaliye comment ni jara asambaddha....paN asa kahisa aal manat...shevTi punha ekda blogcha kautuk :)a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-21299766325887745202007-08-02T10:03:00.000-07:002007-08-02T10:03:00.000-07:00अभिनंदन. ट्युलिपपेक्षा जास्त मनापासून तुझं, कारण त...अभिनंदन. ट्युलिपपेक्षा जास्त मनापासून तुझं, कारण तशी ती आज ना उद्या लिहिणारच होती, पण तू प्रयत्न मात्र जबराट मनापासून केले होतेस!
तू लिही आता लवकर.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-35936277577880987772007-07-28T20:48:00.000-07:002007-07-28T20:48:00.000-07:00बाठे साहेब, तुम्ही खुप दिवसात लिहीलं नाही याची कसर...बाठे साहेब, तुम्ही खुप दिवसात लिहीलं नाही याची कसर ट्युलिपच्या ब्लॉगवरच्या कॉमेंट न भरून काढली राव!!! तुम्ही तर पार धार लावूनच उतरलात रणसमरात!!! पण तुझं वाक्य न वाक्य पटलं. लिहीतं राहायला पाहीजे...Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-15140177899728252602007-07-28T01:50:00.000-07:002007-07-28T01:50:00.000-07:00अभि यार, खरं सागतॊ ... हेवा वाटतो तुझ्या नशिबाचा ल...अभि यार, खरं सागतॊ ... हेवा वाटतो तुझ्या नशिबाचा लेका. कोणाकोणाशी हात मिळवणी केलीस. हिंदी पिक्चर मधे कसा तो छोट्या हिरोईनकडनं पप्पी घेवून आला की हिरॊ बिचाऱ्या त्या छोट्याचीच पप्पी घेवून खूश होतो किंवा पंढरीचे वारकरी कसे परत आले की प्रत्येकजण त्यांच्या पाया पडतो अगदी विठोबा आल्या सारखे .. तसा तुझ्याशी shakehand करावासा वाटतोय. साला, एखादा बेसबॉल प्लेयर कशी बॅट फ़्रेम करूनलावतो, तसा तुझा हात कलम करून फ़्रेम करून पाठव.

जोक्स जावू देत. पण आयला ऐश आहे कुणाची तरी.

बाय द वे, अमेरिकेत मराठी माणसाला आजही ऒळख नाहिये यात चुक आपलीच आहे. न्यु जर्सी म्हणजे भारताचं अलास्का असं म्हणतो मी. पण इथं पहाशील तर सारे गुल्टी, गुज्जूभाई आणि इतर कसे बांधून रहातात. पण मराठी माणूस एकोंडा ... मग "कशाला डिस्टर्ब करा" ची formality असो किंवा मग "कोण कुठले" ची बेफ़िकीरी. पण एक आहे. आपणच आपणाला ओळखत नाही.

तरी मी म्हणेन. आजकाल तो फ़रक जाणावतो मला. आणि असं एकत्र आलं आणि मराठी माणसाने मराठी मनाची चौकशी केली की अभिमान वाटतो मराठी असण्याचा.

भाशा किंवा प्रांतावर भेद करणाऱ्या पैकी मी नक्कीच नाही. पण हॊ, जर कुणी मला ""तू मराठी .. चल हट" करील, तर मग भवानी तलवार उगारायला कमी नाय करणार.mad-zhttps://www.blogger.com/profile/03115692746947258058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-61629099831292550152007-07-27T02:33:00.000-07:002007-07-27T02:33:00.000-07:00Wah!!! Kay comments taklya ahet Tulipchya blog var...Wah!!! Kay comments taklya ahet Tulipchya blog var...ekdum Krantiveer cha nana athavla...Anand Sarolkarhttps://www.blogger.com/profile/00790448388488753078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-57628083119200815032007-07-26T14:26:00.000-07:002007-07-26T14:26:00.000-07:00तुझी ही आणि आधीची, हे दोन पोस्टस वाचून काही प्रतिक...तुझी ही आणि आधीची, हे दोन पोस्टस वाचून काही प्रतिक्रिया द्यायचा अतिशय कंटाळा आला. पण आज ट्युलिपच्या ब्लॉगवर तुझ्या कमेंट वाचताना पुन्हा एकदा जाणवलं की तुझं लिखाण मला नक्की का आवडतं.
त्यात जी उत्स्फुर्तता, आवेश आणि स्पष्टपणा होता, तो तुला जसा व्यक्त करायचा होता अगदी तसाच व्यक्त झाला होता. आणि जे म्हणायचंय ते तशाच भाषेत मांडता येणं आणि तेही सर्वांना तसंच्या तसं कळणं हे सर्वांनाच जमत नाही.
Please keep writing.
-विद्या.Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-12331135146458347512007-07-25T13:52:00.000-07:002007-07-25T13:52:00.000-07:00किती बोलतोस! ....पण छान बोलतोस :)किती बोलतोस!

पण छान बोलतोस :)..https://www.blogger.com/profile/16060295827407836853noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-69698171146664385562007-07-18T14:58:00.000-07:002007-07-18T14:58:00.000-07:00Hey Abhijit, I have been meaning to stop by your b...Hey Abhijit,
I have been meaning to stop by your blog ever since you mentioned it in Seattle, but it sort of slipped my mind. Anyway, it was great meeting you and chatting with you and your friends. I apologise for not making it to your home for dinner with Avida.
Maybe next time.
Anyway, stay in touch.

ShantanuAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-75650858394551570432007-07-13T23:28:00.000-07:002007-07-13T23:28:00.000-07:00parat gayab?parat gayab?Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-19856427313714699702007-07-05T22:03:00.000-07:002007-07-05T22:03:00.000-07:00Vadde log..vaddi baatein (Punju accent madhe) :)Ma...Vadde log..vaddi baatein (Punju accent madhe) :)

Mast vatala vachun...Jagachya paathivar kuthehi aapli mansa bhetli ki kasa chhan vatata!Anand Sarolkarhttps://www.blogger.com/profile/00790448388488753078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-70931588757473148842007-07-05T19:19:00.000-07:002007-07-05T19:19:00.000-07:00हां, हे ’अभिजीत बाठे’सारखं झालंय. आधीचं अभिजीत बाठ...हां, हे ’अभिजीत बाठे’सारखं झालंय.
आधीचं अभिजीत बाठेच्या नावाखाली, त्याच्या स्टाईलमधे दुसऱ्याच कुणीतरी खरडल्यासारखं वाटत होतं. नुसतीच स्टाईल कडक.
:)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.com