tag:blogger.com,1999:blog-27295616.post4105706321355542576..comments2023-07-16T08:52:17.988-07:00Comments on The Fountainhead: एक बरबाद पंधरा ऑगस्टAbhijit Bathehttp://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-27295616.post-23352765579661586012007-04-08T07:11:00.000-07:002007-04-08T07:11:00.000-07:00अभिजित,बर्याच दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर फिरकले आणि ...अभिजित,
बर्याच दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर फिरकले आणि माझा संदर्भ वाचून ह्सू आलं. बघ, सगळ्यांना धाक आहे की नाही माझा? :)D)
माधुरीचं वर्णन ऐकून एके काळच्या माझंच वर्णन आहे असं वाटायला लागलं. आता माझ्यात पण बराच बोथटपणा आला आहे.
माझ्या भावाला पहिली मुलगी झाली. त्यानंतर अनेक जणांनी "पुढच्यावेळी चेक-अप करून घ्या" असा सल्ला दिला. (अर्थातच त्यांनी तो पाळला नाही).
कधी कधी तर असं वाटतं की अशा लोकांच्या पोटी मुली जन्माला आल्यापेक्षा नं आलेल्याच बर्या. आयुष्यभराच्या जाचापेक्षा अस्तित्व नाकारणंच बरं. अर्थात हा फार अतिरेकी आणि निराशाजनक विचार आहे हे ही पटतं.
काही तरी करायला पाहिजे, पण काय? माझ्या ओळखीपैकी कोणीतरी असं केल्याची कुणकुण आहे. पण आपण त्यांना जाब विचारायला गेलं आणि त्यांनी ते सपशेल नाकारलं तर काय करणार?
लोकसंख्येचा प्रश्नामुळे हा प्रश्न फारच गुंतागुंतीचा होतो. नाही तर सरसकट इथे राईटविंग लोक करतात तशी "प्रो लाईफ" कायदे करायची मागणी करता आली असती.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-15974750093406329512007-03-30T00:46:00.000-07:002007-03-30T00:46:00.000-07:00अरे मित्रा (हा माझ्या एक तर्फी प्रेमाचा अविष्कार),...अरे मित्रा (हा माझ्या एक तर्फी प्रेमाचा अविष्कार), मघाशी एक comment टाकला, मग पुढचे post वाचायला घेतले. मग सगळे जुने post एका दमात वाचले. राहावलं नाही म्हणून परत लिहायला घेतलं. एका वाक्यात सांगायचं झालं तर..झकाsssस.
मझा आगया...पुस्तक, पिक्चर, मित्र-मैत्रिणी...एकदम मझा आला...Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-89414450372661973992007-03-27T13:16:00.000-07:002007-03-27T13:16:00.000-07:00नाइस पोस्ट!माधुरीबद्दलच्या तुझ्या कॉमेण्ट्स वाचुन ...नाइस पोस्ट!

माधुरीबद्दलच्या तुझ्या कॉमेण्ट्स वाचुन तिला भेटावंसं वाटतंय!

कधी भेटतोयेस? आणि भेटवतोयेस??himan8pdhttps://www.blogger.com/profile/17193988708701996556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-14097624575926345402007-03-22T01:58:00.001-07:002007-03-22T01:58:00.001-07:00मला आवडलं तुझं लिखाण. खूप खूप मनापासून लिहिलं आहेस...मला आवडलं तुझं लिखाण. खूप खूप मनापासून लिहिलं आहेस. लिहित रहा... माझ्या लिखाणावरील प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.archanahttps://www.blogger.com/profile/08004918738583314648noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-74075221052291333982007-03-22T01:58:00.000-07:002007-03-22T01:58:00.000-07:00मला आवडलं तुझं लिखाण. खूप खूप मनापासून लिहिलं आहेस...मला आवडलं तुझं लिखाण. खूप खूप मनापासून लिहिलं आहेस. लिहित रहा... माझ्या लिखाणावरील प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.archanahttps://www.blogger.com/profile/08004918738583314648noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-86711262254235342932007-03-17T08:52:00.000-07:002007-03-17T08:52:00.000-07:00abhijit,sadhyaa abhyaas chaalu aahe ka?baryaach di...abhijit,
sadhyaa abhyaas chaalu aahe ka?
baryaach divsaat kaahi lihila naahiyes...Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-66749859509454052252007-03-15T22:01:00.000-07:002007-03-15T22:01:00.000-07:00छान लिहिलं आहेस. नेहमीप्रमाणेच! मला कविता वाचायलाप...छान लिहिलं आहेस. नेहमीप्रमाणेच!
मला कविता वाचायलापण आवडेल.Sonalihttps://www.blogger.com/profile/00283211481136764266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-32026081238105091402007-03-04T02:48:00.000-08:002007-03-04T02:48:00.000-08:00सुरेखसुरेखHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-63268356258055516282007-02-28T13:00:00.000-08:002007-02-28T13:00:00.000-08:00BTW mi English August ghetlay. Send me your home a...BTW mi English August ghetlay. Send me your home address and i ll send it over.

As always nice post !Anonymoushttps://www.blogger.com/profile/06345128684283847363noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-44216845133610698942007-02-28T02:09:00.000-08:002007-02-28T02:09:00.000-08:00:) @ comment:) @ commentYogeshhttps://www.blogger.com/profile/09031106770780048922noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-7377875897275941522007-02-27T23:18:00.000-08:002007-02-27T23:18:00.000-08:00पराग, मेघना, भाग्यश्री - धन्यवाद.योगेश -तू 'ब्लड ड...पराग, मेघना, भाग्यश्री - धन्यवाद.
योगेश -
तू 'ब्लड डायमंड' भारतात पहात होतास असं मी गृहीत धरतो. तर अशावेळेस 'अरे च्युत्या - बापाबद्दल असं बोलू नये' असा आवाज टाकायचा. हशा पिकतो.
मग पलिकडुन शिवी येते, पण त्यात तितकासा दम नसतो. म्हणतात ना - बुंद से गई वो हौद से नही आती....
थेटरात मारामारी करायची या लोकांची हिम्मत नसते, कारण तुझ्यासारखं बाकीचं पब्लिकही वैतागलेलं असतं - अंधाराचा फायदा सर्वांना! जनता हात धुवुन घेते मग.
झालंच तर - 'अकेला आता है या सबको लु?' किंवा 'यो' प्राणी असेल तर 'Are you trying to be stupid or is it natural?' असे डायलॉग्ज तयार ठेव.
अंतिम विजय सत्याचा (म्हणजे आपला) असतो. झापड फारशी लागत नाही - अपमान लागतो.

फक्त याच्याबरोबर एक काम कर - कुणी तुला अमेरिकेत काळ्यांवर किती अत्याचार करतात आणि 'रेसिजम चा धिक्कार असो' अशी मेल फॉर्वर्ड केली तर हा किस्सा नमूद करायला विसरू नकोस.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-24386597034658077812007-02-27T19:51:00.000-08:002007-02-27T19:51:00.000-08:00hey abhijit... tht ws nice post.. आणि माझ्या ब्लॉग...hey abhijit... tht ws nice post..
आणि माझ्या ब्लॉग वरच्या कमेंटबद्दल धन्यवाद!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00253588881007384966noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-47934541295312698112007-02-26T04:52:00.000-08:002007-02-26T04:52:00.000-08:00PaN nehameechee energy aaNi baaMdhesoodapaNaa naah...PaN nehameechee energy aaNi baaMdhesoodapaNaa naaheey. Arthaat he maaz mat..Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-59802141920628034832007-02-26T03:34:00.000-08:002007-02-26T03:34:00.000-08:00काल ब्लड डायमंड बघताना विचित्र अनुभव आला. चित्रपटा...काल ब्लड डायमंड बघताना विचित्र अनुभव आला.

चित्रपटातल्या अगदी इन्टेन्स सीनमध्ये देखील पडद्यावरच्या आफ्रिकन लोकांना थेटरमधले काही लोक ऐकू येईल इतक्या जोरात हसत होते, शेरे मारत होते.

अशा वेळी खूप राग येतो पण आपण काय करु शकतो.

btw, अविनाश धर्माधिकारींची ही कविता कुठे मिळेल का? पेपराबिपरात आली असेल तर संपलंच मग काय मिळायची नाही. पण पुस्तकात असली तर बरं.Yogeshhttps://www.blogger.com/profile/09031106770780048922noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-19844327242359581792007-02-25T17:11:00.000-08:002007-02-25T17:11:00.000-08:00अभिजित - तुझी लिहिण्याची स्टाईल मस्त आहे. एकदम मना...अभिजित - तुझी लिहिण्याची स्टाईल मस्त आहे. एकदम मनापासुन आणि थोडे अस्वस्थ topics.Paraghttps://www.blogger.com/profile/08807607215938177036noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-69239771373252181062007-02-25T13:26:00.000-08:002007-02-25T13:26:00.000-08:00Abhijit, thanks for the reference. After reading t...Abhijit, thanks for the reference. After reading the background of poem, I am eager to read it. 'Satbaryachya utaryavarche raktache daag'.. aah!! It reminds me Narayan Surve's poems.
- SnehaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-70682667443274037932007-02-25T10:57:00.000-08:002007-02-25T10:57:00.000-08:00सुमेधा - थॅन्क्स फ़ॉर द कमेन्ट!स्नेहा - बरं झालं त...सुमेधा - थॅन्क्स फ़ॉर द कमेन्ट!
स्नेहा - बरं झालं तू विचारलंस टायटल बद्दल ते!!
यूजुअली माझी टायटल्स पोस्ट मधल्या ऍक्चुअल कंटेन्टशी निगडीत असतात, पण या ब्लॉगचं टायटल 'एक बरबाद पंधरा ऑगस्ट' या अविनाश धर्माधिकारींच्या एका कवितेवर आधारित आहे. त्यांच्या सामाजिक कविता फारच वाचनीय असतात. आमच्या शाळेतील (आम्ही दोघं काही वर्षांच्या फरकाने एकाच शाळेत शिकलो) एका माजी विद्यार्थिनीचा तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी खून केला, या घटनेनंतर त्यांनी ती कविता लिहिलेली.
सध्या तरी ती कविता माझ्याकडे नाहिये, पण तिचं टायटल आणि 'सातबाऱ्याच्या उताऱ्यावर रक्ताचे डाग असतात' ही त्यातली ओळ चांगलीच लक्षात आहे.

या अनुशंगानंच मागच्या ब्लॉगचं टायटल -
एकेकाळी दूरदर्शन वर 'पचपन खंबे लाल दीवार' नावाची एक भयानक डिप्रेसिंग सीरियल यायची. तिचं ते टायटल आणि कुठल्याश्या दिल्लीतल्या कॉलेजचे ओळीने दिसणारे ते ५५ खांब हे सगळं 'डिप्रेशन' या विषयाशी एवढं निगडीत झालं, कि त्या वेळी त्या पोस्टसाठी आणखी समर्पक शीर्षक सुचेना.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-41875054273802351862007-02-25T08:50:00.000-08:002007-02-25T08:50:00.000-08:00Hi Abhijit, sorry to ask, but whats significance o...Hi Abhijit, sorry to ask, but whats significance of title? I mean is there any article linked with it? If yes, please send link if possible. Your posts are always different and very original!
- SnehaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-38189320698292872482007-02-25T07:33:00.000-08:002007-02-25T07:33:00.000-08:00wA, chAn lihitios tu. straight from heart!wA, chAn lihitios tu. straight from heart!Sumedhahttps://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com