tag:blogger.com,1999:blog-27295616.post73512891196569735..comments2023-07-16T08:52:17.988-07:00Comments on The Fountainhead: न लिहिताना....Abhijit Bathehttp://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-27295616.post-61645541220437709452010-04-18T08:32:56.169-07:002010-04-18T08:32:56.169-07:00एकही पात्र आतुन निघणं वगैरे सोडा - बाहेरुनही येत न...एकही पात्र आतुन निघणं वगैरे सोडा - बाहेरुनही येत नाही. हे खरच...पण तुम्ही अंतर्बाह्य स्पष्ट होता ..हे ही खर..Anonymoushttps://www.blogger.com/profile/16241089813246974393noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-16262099444785904782009-12-10T12:10:54.754-08:002009-12-10T12:10:54.754-08:00अभिजीत बाठे या हजामाची माझ्याशी दुश्मनी कुठली तेच ...अभिजीत बाठे या हजामाची माझ्याशी दुश्मनी कुठली तेच मला कळत नाही. या कलाकारामुळं मला माझ्या बायकोच्या नेहमी शिव्या पडतात. आरे म्हणजे ... हा लिहीतो छान म्हणून वाचायला घ्या ... आणि हा काही संपता संपत नाही आणि हसू आवरता येत नाही ... त्यात आम्ही पडलो निशाचर आणि बायकोला "झोप आवर, लाख रुपै देईन" म्हटल तरी पापणी आवरत नाही ... म्हणजे याच्या ब्लॉगने बायकोच्या झोपेचं खोबरं आणि नारळ आमच्या डोक्यावर.

बाबारे ... एकुलतं एक लग्न आणि एकुलती एक बायको आहे माझी ... का मोडायच्या मागे लागलायस. म्हणजे मोडलंच तर मी धन्यवाद म्हणीन ... पण असा फ़ुसका यत्न नको ...

जरा आणखी जोरात होवून जावू दे की.mad-zhttps://www.blogger.com/profile/03115692746947258058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-947334530174789552009-10-23T03:06:18.000-07:002009-10-23T03:06:18.000-07:00prayatna karunahee ha blog visaraNe kaTheeNa vaaTa...prayatna karunahee ha blog visaraNe kaTheeNa vaaTate. Sadhyaa nakki kaay karataay ?

Satish WaghmareAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-73098848881911087132009-09-23T00:27:55.206-07:002009-09-23T00:27:55.206-07:00Mama - moth mothya lekhakanchi ji pustake aapan va...Mama - moth mothya lekhakanchi ji pustake aapan vachato ti "edited" astaat ha vichar kelayes kadhi?? You have got many gems in here. Edit them. Put them into a coherent theme. Vichar dokyaat yetana asech randomly yetaat - or so I think from personal experience. I am too lazy to write blogs anymore but the thinking and working out problems at work also happens in a haphazard way. The challenge, the fun is in expressing them coherently to others. Ignore faapat pasara and weave the gems right. I am sure you have it in you to become a powerful writer. Think about it as an alternate profession. Tujha to nhavi kaam Karnara college cha mitra athavatoye?

Looking forward to an edited version of this - will you do one for me? Baba.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-14521766644554367242009-09-04T20:29:37.926-07:002009-09-04T20:29:37.926-07:00तू लेखक म्हणून मरणपंथाला लागलास / मेलास का? की अजू...तू लेखक म्हणून मरणपंथाला लागलास / मेलास का? की अजून थोडीफार धुगधुगी / आशा शिल्लक आहे?Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-7468885130802753012009-08-15T04:01:03.689-07:002009-08-15T04:01:03.689-07:00एक्दम कवटीच आहेस...लिही की काही तरीएक्दम कवटीच आहेस...लिही की काही तरीSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-84823202966187761612009-06-27T21:08:45.082-07:002009-06-27T21:08:45.082-07:00कठीण आहे. प्रतिक्रिया काय लिहावी किंवा मला काय कळा...कठीण आहे. प्रतिक्रिया काय लिहावी किंवा मला काय कळालं याचा भयंकर अंदाज घेऊन बघितला पण कळालं नाही. मधली काही वाक्य नेहमी प्रमाणे बाठेय-चमकदार आहेत पण एकूणात जरा लांबण लागली आहे असं वाटलं. आपण ज्यात चांगले आहोत तेच सतत करुन पर्फेक्शनिस्ट व्हावं की सतत प्रयोग करुन एक्सपेरिमेन्टल व्हावं हा कायमच वादाचा मुद्दा आहे.Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-17856102214809509132009-06-18T08:42:37.842-07:002009-06-18T08:42:37.842-07:00वाचून संपेपर्यंत तुझ्या विचारांसोबत वहावत वेगवेगळे...वाचून संपेपर्यंत तुझ्या विचारांसोबत वहावत वेगवेगळे विचार येत राहिले कमेंट टाकण्यासाठी. पण शेवटाला "आता मी कंप्लिट ब्लॅन्क आहे आणि मझ्या डोक्यात परत कधीच कुठलाच विचार येणार नाही, असं मला अचानक वाटलं." असंच वाटलं. :-)मेघनाला मानलं पाहिजे, सर्व वाचून झाल्यावरही तिला काय म्हणायचं होतं हे तिच्या लक्षात राहिलं. :-) पण ती म्हणतेय ते खरंय. कितीही उत्स्फूर्त लिहायचं म्हटलं तरी तू ’एकदा गोष्ट लिहायची आहे’ हा एक मुद्दा मध्यभागी ठेवून लिहिलं आहेस हे मान्य आहे.
बाकी तुझा लिहिण्याचा स्पीड खरंच सॉलिड आहे हं.हे पोस्ट ’Partly Funny' असं म्हणणं योग्य होईल. :-))
-विद्या.Vidyahttp://vidyabhutkar.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-54515697106728730812009-06-17T08:19:15.817-07:002009-06-17T08:19:15.817-07:00करप्शनबद्दल -
हिचकॉक प्रत्यक्ष एडिटिंग खूप कमी क...करप्शनबद्दल -

हिचकॉक प्रत्यक्ष एडिटिंग खूप कमी करत असे म्हणे. याचा अर्थ तो एडिटिंगच करत नसे का? च्याक्, शक्यच नाही. त्याच्या डोक्यात त्या त्या गोष्टीवर काम करत असतानाच पुष्कळ काटछाट-भर-पुढेमागे-खाडाखोड होत असेल. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे एकदा गोष्ट डोक्यात धड उतरली, की मग उरतं ते फक्त सिनेमा त्याबरहुकूम तयार करण्याचं बोअरिंग काम. पण मग प्रत्यक्ष - टेबलवर होणारं एडिटिंग म्हणजे करप्शन झालं का? तुझ्याच म्हणण्याप्रमाणे तू तुझ्या डोक्यात येणारे विचार जसेच्या तसे उतरवत जातोस. तसं करताना त्याच्यावर आधी काहीच प्रोसेसिंग करत नाहीस का? कळत - नकळत? जर नाही - तर मग डोक्यात एखादी गोष्ट आहे, लिहून होईल तेव्हा होईल, असं आपण म्हणतो, तेव्हा थांबलेले असतो ते नक्की कशासाठी?
असं प्रोसेसिंग करण्यात चुकीचं काय आहे? किंबहुना मी एखाद्याला एखादी घडलेली खरीखुरी घटना सांगतानाही नकळत स्वत:शी त्याची काहीएक रचना करते. ती घटना सांगताना आपोआप माझ्या दृष्टिकोनातून सांगते. किंवा जे काही सांगते त्याला माझ्या आकलनाची, माझ्या अनुभवविश्वाची, माझ्या अनाहूत मताची - आणि मी कळत-नकळत करू इच्छित असलेल्या फसवणुकीचीही - चौकट असतेच. माझं सांगणं कितीही उत्स्फूर्त, कितीही प्रामाणिक आणि खरंखुरं असलं तरीही.
मग या प्रोसेसिंगबद्दल आकस का? आलंकारिक किंवा अनलंकृत यांचा त्याच्याशी काय संबंध? जोवर मला जे सांगायचंय ते मी योग्य त्या परिणामकारकपणे - जास्त नाही, आणि कमीही नाही, माझ्यापुरत्या समाधानकारकपणे - सांगतेय, तोवर काय प्रॉब्लेम आहे? हां, जर त्यामुळे गोष्टीच्या परिणामाला धक्का लागत असेल, तर ते अश्लीलच. तो निर्णय वाचणार्याचा.
पण मुळात प्रोसेसिंग म्हणजेच करप्शन - हे मला झेपलेलं नाहीये.

साहित्याबद्दल -

कविता-कथा-दीर्घकथा-लघुकथा-रूपककथा-कादंबरी-लघुकादंबरी-चरित्र-प्रवासवर्णन यांखेरीज दुसरं काहीच ’साहित्य’ नाही असं म्हणायचं असेल, तर मग वाचनालयांतून ’संकीर्ण’ किंवा ’विविध’ या प्रकाराखाली ज्याचं वर्गीकरण केलं जातं ते सगळंच बाद ठरवायला लागेल. पण तसं नसतं. नाहीतर मग ’किमया’ किंवा ’मौनराग’ किंवा ’स्टुडिओ’ असं सगळं न-साहित्य ठरलं असतं. असा ढोबळ आडाखा - तोही नियम नव्हे - दिसतो की; आत्मचरित्र, प्रवासवर्णन, आणि हे कुठलाच ठाम फॉर्म नसलेलं ’ललित’ साहित्य हे सर्वसाधारणपणे लेखकाच्या खर्या आयडेंटिटीला लपवत नाही. त्यात कल्पनाविस्तार कमी आणि ’सत्य’ (आय नो, हे वादग्रस्त आहे) जास्त असतं, असा समज आहे. तोही धाब्यावर बसवता येतोच. मग कसली वेसण?

तत्त्वाबद्दल -

कुठलं तत्त्व?!

बाकी -

...चला - काय नाहीतर दर्जेदार तरी!...
...तर. तरी. तर्र. तरतरी. तारा. तरातरा. तीर. तिरीमिरी...
...मग ती ’अरे याला आवरा कुणीतरी!’ असा चेहरा करते वगैरे वगैरे....
...मी हसण्याची टक्केवारी केलेली एकदा. म्हणजे आरशा समोर उभं राहुन जास्तीत जास्त हसरा चेहरा करायचा. त्याला शंभर टक्के म्हणायचं. मग स्केल कमी कमी करत जात पाच वर आणायचं. असं प्रयत्न केला कि जमतं. असं मला वाटतं. त्या हसण्यात गूढता, भिती, हुरहुर वगैरे वगैरे हजार भावना मिसळता येतात. त्यामुळे प्रत्येक टक्केवारीत कलर शेडिंग वगैरे असतं...
...आता दिवाळं काढायचंच ठरवलंय तर आख्खं काढु...
...लिहायला कारणं पाहिजेत तशीच न लिहायला, वाटायला आणि न वाटायलाही? भेंडी आयुष्यात थियरी चा एवढा चिखल होतोच कसा?...

हे सगळं मस्त आहे! पण शेवटी ’अरे, तू सांगणार होतास ना काहीतरी? काय झालं?’ अशी प्रतिक्रिया होते. तीच तुला हवी होती असेल, तर मग योग्य चाललंय. वेसणबिसण गेली खड्ड्यात.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-6919830875885551522009-06-15T23:15:05.023-07:002009-06-15T23:15:05.023-07:00नेहमी बघत असतो तुज्या ब्लॉग वर .... काही लिहिलंय क...नेहमी बघत असतो तुज्या ब्लॉग वर .... काही लिहिलंय का? आज बर्याच दिवसांनी वाचायला मिळाले .... मला पण लिहिण्याच्या बाबतीत असाच अनुभव आहे ... म्हणजे जे डोक्यात असते ते लिहिता येत नाही वैगरे ..वैगरे .. कधी विचार करतो का करायचा एवढा अट्टाहास ... मरो च्यायला... काहीच नसला कि मग फ़क़्त रामगोपाल वर्माचा ब्लॉग वाचतो... माणूस बेक्कार आहे ...
असाच जेंव्हा वाट्टेल तेंव्हा वाट्टेल ते लिहित जा ... आणि विरक्ती ची भावना ती पण तशीच येते .... पण मी त्याला "रिक्त पणा" म्हणतो... म्हणजे कशाचच काहीही वाटेनासे होते... काही आवडत नाही... चीड नाही... आनंद नाही.. वैगरेHarshalhttps://www.blogger.com/profile/17895208990129337622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-72399738193780751302009-06-15T14:48:38.534-07:002009-06-15T14:48:38.534-07:00bapare.. itka??... LOL.. hmm....
asha pratikriya m...bapare.. itka??... LOL.. hmm....
asha pratikriya manat alya he sagla vachtana!

however, atta samplyavar exact kay reply dyava kalat nahiye..
tari sahi lihlay asa mhanin! :)Anonymoushttps://www.blogger.com/profile/00253588881007384966noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-44363471409013057892009-06-15T13:16:10.024-07:002009-06-15T13:16:10.024-07:00हा..हा..हा.. :) जबर्राट लिहीलंयेस. पण खरंच, का दिस...हा..हा..हा.. :) जबर्राट लिहीलंयेस. पण खरंच, का दिसत नाहीये ही एण्ट्री मराठीब्लॉग्ज.नेट वर? गेली ६ महिने तू काहीच न लिहील्याने तुझा ब्लॉग पवनसाहेबांनी "मॄत ब्लॉग" म्हणून घोषित केला की काय?

बाय द वे :
१. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पौष, मार्गशीर्ष, माघ, फ़ाल्गुन!! (मार्गशीर्ष आणि माघ चा सिक्वेन्स चुकल्याची शंका आहेच.)
२. जाऊदे.. पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मलाच बोअर झालंय.
३. दिक्षीतांची माधुरी तुला आवडत असली तरीपण ब्राह्मणच बरं का! ;)

"पुढे पुढे मी ससा आणि त्याने रेस लाईटली का घेतली असावी अशा सायकॉलॉजीत शिरायचा प्रयत्न करतो. मग ती ’अरे याला आवरा कुणीतरी!’ असा चेहरा करते" .. हे लय भारी! गोष्टीत घातलेलं पाणीच काय मुळात गोष्टच कळण्याइतकं माझं बाळ मोठं झालेलं नसल्याने मी तिला काहीही पकवतो. ते चुकून बायकोनं ऐकलं तर ती थक्क होते, म्हणून मी किचनचं दार ओढून घेऊन बॅकयार्डात फ़ेऱ्या मारत पकवतो.

गोष्ट लिहीशील तेव्हा लिही, पण ते ’नेहा’ चं पुढे काय झालं ते सांग मात्र. ;)सर्किटhttps://www.blogger.com/profile/00020392378575225794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-85255436129702197732009-06-15T10:26:15.034-07:002009-06-15T10:26:15.034-07:00हो. ’एवढं’ लिहिण्याएवढा मोकळा वेळ मला मिळतो.
मी ह...हो. ’एवढं’ लिहिण्याएवढा मोकळा वेळ मला मिळतो.

मी हजाम आहे.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.com