tag:blogger.com,1999:blog-27295616.post862651021256887062..comments2023-07-16T08:52:17.988-07:00Comments on The Fountainhead: लॅंड डेव्हलपमेंट हॅंडबुकAbhijit Bathehttp://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-27295616.post-86421466529612001232012-09-24T16:32:35.638-07:002012-09-24T16:32:35.638-07:00Vidya -
Parawaach tujhee ek maitriN aaNi ek mitra ...Vidya -
Parawaach tujhee ek maitriN aaNi ek mitra ekaa birthday party madhye ekatrach bheTale. yaat yogaayogaachaa bhaag tasaa kaaheech nawhataa. kaaraN doghaanee ekamekaansheech lagn kelela! :))
Anyway - tujhee comment waachun chhaan waaTala!
- Abhijit.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-8003822773331878382012-08-07T14:05:03.221-07:002012-08-07T14:05:03.221-07:00Aare aaj achanak majhya junya blogs chi athavan jh...Aare aaj achanak majhya junya blogs chi athavan jhali ani te vachtana kalala ki me te lihit hote tenvha chi pan ek phase hoti. me lihayche, kunachya comments tyetil te pahayche. mag tyach kalat tu, ketan, tulop, etc lokanche blogs vachayche. ti phase ekdam manaat taji jhali. mhantle baghav tari ki kon kon ajun lihitay. Pan sagale 2011 chay aatach aahet. tari tujha baryapaiki latest aahe post. vachun parat tya junya phase madhe gele. :) Tu eka comment madhe lihilays te patala. Me ekach varsh 34 vela jagloy. Mhanje tujhe post vachun tujhya ajun junya posts athavlya. tyach sachyatlya. pan tarihi chaan vatla vachun. Khup ichha hot hoti lihaychi mhanun comment pan takunch detey aata even though the post is old. :)Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-43983481733638195542012-03-19T19:13:10.661-07:002012-03-19T19:13:10.661-07:00Swati - abhinandan!
(asa lihiNyaapaasun mee swat:...Swati - abhinandan!

(asa lihiNyaapaasun mee swat:laa paraawrutt karu shakalo naahee) :))
(chook bhool dyaawee ghyaawee wagaire)Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-976734073777184812012-03-13T22:55:45.228-07:002012-03-13T22:55:45.228-07:00pahilyandach tumchya blog var aale aani maaz naav ...pahilyandach tumchya blog var aale aani maaz naav disal...swati...ha ha ha!!!swaralihttps://www.blogger.com/profile/15820886425354697887noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-32217050400035443692012-01-26T18:44:34.020-08:002012-01-26T18:44:34.020-08:00गौरी - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
श्रद्धा - तुझ्या ...गौरी - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
श्रद्धा - तुझ्या प्रतिक्रियेवर लिहीन म्हटलं, पण बहुतेक वेळ मिळाला नाही आणि नंतर विसरुन गेलो.
माणसाचे राग-लोभ-द्वेष: इतरांबद्दल माहित नाही, माझ्यासाठी ते जसेच्या तसे रहातात. का माहित नाही. कदाचित आजुबाजुला लोकं लिमिटेड ठेवल्यामुळे असेल, पण सहसा काही विसरलं जात नाही. दहा बारा पंधरा वर्षांपुर्वीचा जोक आठवुन अजुनही तसंच हसु येतं.
बुद्धी आणि स्मृती यात गल्लत होत नसल्याने असं होत असावं बहुतेक.
बुद्धीला धार करत, कल्हई लावत राहिलं कि ग्लानी येत नसावी.
स्मृती आपली साठत जाते - तिला फ़ार उगाळण्याचीही गरज नसते.
बरं यात ड्रॉबॅक असा कि वाईटही तंतोतंत आठवत रहातं.
होल्ड ऑन टु - मध्ये नॉस्टॅल्जिया शिवाय असतं काय?
मी तु विचारलेल्या प्रश्नांना फक्त प्रतिप्रश्न विचारतोय कारण हे प्रश्न मला पडले नाहीत.
पडत नाहीत.
एकसंध विचार - मी तसा प्रयत्न करुन पाहिलाय, पण असं काही नसतं. सगळ्यांचेच सगळेच विचार विस्कळीत असतात. मग लोक लिहायला बसतात. मग विषयाबाहेरच्या विचारांना डिलीट मारत लिहितात. मी तो मारत नाही. फरक इतकाच.
तसा मी ही तो मारतो, पण मग जे जमतं त्याला मी ड्राफ्ट किंवा फायनल डिझाईन रिपोर्ट वगैरे म्हणुन क्लायंटला पाठवतो.
डिनायल वगैरे - असलं काही विचारायला हरकत नाही, पण याच्यावर काही लिहायला मी मला स्वत:ला तेवढा ओळखत नाही.
बाकी सगळ्याच गोष्टी ओरिजिनल होत्या असं लिहिता लिहिता - च्यायला नक्की लिहिलंय तरी काय म्हणुन जाऊन वाचुन आलो तर असं वाटलं कि च्यायला झाडाचा विचार ओरिजिनल नव्हता, इन फॅक्ट तो एकच ’विचार’ होता. बाकी असंच जोक, गाणी, गप्पा असं लिहिता लिहिता आठवलेलं बरंच काही होतं.
ते लिहुन कंटाळा आल्यावर ’विचार’ सुचला.
मग त्याचाही कंटाळा आला.
म्हणजे पॅऱ्याबद्दल लिहायला अजुन बरंच काही होतं, पण लिहायचा कंटाळा आला.
मग पोस्ट करताना ह्याला टायटल काय द्यायचं ह्या विचाराचाही नको इतका कंटाळा आला
म्हणुन समोर असलेल्या पुस्तकाचं नाव टाकलं.

बाबा म्हणतो कि माझी (आहेत ती आणि होतील ती) मुलं मोठी झाली कि मी लिहिलेलं वाचुन त्यांना आपला बाबा कधी आणि काय आणि कसा विचार करायचा हे कळेल. पण मला तसं वाटत नाही. कारण मी बारा पंधरा वर्षांपुर्वी लिहिलेली पत्रं, डायऱ्या वगैरे वाचुन मला स्वत:बद्दलही काही नविन किंवा फॉर दॅट मॅटर काहिही कळत नाही. कारण कदाचित ते बारा पंधरा वर्षांपुर्वी इतकंच डोक्यात ताजं असतं.

आणि असं सगळ्यांचंच असतं.
नाय म्हणणारे फेकतात.

असं म्हणुन संपवणार होतो तेवढ्यात एक गोष्ट आठवली.
म्हणजे झालं असं कि एकदा कुंबळे आणि वॉर्न गप्पा मारत बसले होते.
तेव्हा कुंबळे थोडा उदासपणे वॉर्नला म्हणाला कि आय विश माझ्या बॉलिंग मध्ये आणखी वैविध्य असतं. म्हणजे त्याचं असं कि मला असं नेहमी वाटतं कि बॅट्समनला माहितिए कि मी कुठला बॉल टाकणार आहे ते.
त्यावर वॉर्न त्याला म्हणाला कि मेट - बॉल कसा पडणार आणि किती वळणार हे माहित असणं वेगळी गोष्ट झाली. तो खेळता येणं ही वेगळी.
ही गोष्ट वाचल्यावर मला वॉर्न म्हणजे प्रगल्भ विचारवंत वगैरे वाटला होता.
परवा तोच वॉर्न मॉंटी पनेसार बद्दल म्हणाला कि मॉंटी पंचेचाळीस टेस्ट खेळला नसुन एकच टेस्ट पंचेचाळीस वेळा खेळलाय.
वॉर्न यडा आहे.

पण मला माझ्याबद्दल तसं वाटतं.
म्हणजे असं कि मी चौतीस वर्ष जगलो नसुन एकच वर्ष चौतीस वेळा जगलोय. किंवा मागची दहा बारा वर्षं - किंवा असंच काहितरी.
पण मला त्याबद्दल काही वाटत नाही.
म्हणजे मी त्याच त्याच चुका परत करुन तसाच्या तसा वैतागतो, पण च्यायला रोजच शिकत गेलो तर मग आयुष्य कसलं रटाळ वगैरे होईल असं मला वाटतं.
मध्यंतरी इथेच ब्लॉगवर मला कुणीतरी म्हटलंपण होतं कि मी किती तेच ते लिहितो.
आणि ते अॅक्चुअली खरंही आहे.
म्हणजे - "आठवण आठवण विचार; आठवण आठवण विचार" अशी आपण आपली ओव्हर टाकत रहायची, आणि ’खेळा लेको’ म्हणायचं.

जो आऊट तो गंडला.

हा जर कॅमॉफ्लाज असेल तर मी तो इतरांपेक्षा माझ्यावरच फार फार यशस्वीपणे वापरलाय असं म्हणावं लागेल.
आणि आयदर वे - इट्स ओ.के. यार!Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-6382239186764106802011-12-28T15:55:39.023-08:002011-12-28T15:55:39.023-08:00khup chhan vatala vachun, ajun lihit rahakhup chhan vatala vachun, ajun lihit rahaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-78226898393268347562011-12-15T16:51:35.477-08:002011-12-15T16:51:35.477-08:00अभिजित,
माणसाचे राग-लोभ-प्रेम-द्वेष- वयपरत्वे किंव...अभिजित,
माणसाचे राग-लोभ-प्रेम-द्वेष- वयपरत्वे किंवा बरीच वर्षं उलटल्यावर तेव्हढेच आणि तसेच राहतात का? का कालांतराने त्याचे रंग उडतात, त्यांची तीव्रता कमी होते? तसं असेल तर ते पक्के असताना आपल्याला नेमकं काय वाटायचं हे आपण आता इतक्या छातीठोकपणे कसं सांगू शकतो? रुटीनची, दिवसेंदिवस तेचतेचते करकरुन बुद्धीला ग्लानी येते असं म्हणतात, त्यात नॉस्टॅल्जिया कसा काय परवडू शकतो? ’To hold on to' असा फ़क्त नॉस्टॅल्जियाच असेल तर मात्र असं होऊ शकतं-हं, खरंय.
तुला एकसंध विचार का येऊ नयेत याचा विचार करत होते. नंतर मात्र तू विचारांना हेतु:पुरस्पर विस्कळीत करतोस असा पक्का समज झाला. खरं खोटं माहीत नाही, तू सांगणं अपेक्षित नाही.
तुला एखाद्या गोष्टीबद्दल फ़िकीर नाही असं तुला वाटणं पण ते लिहून सांगण्याइतपत त्याला महत्व द्यावंसं वाटणं ह्याला लिहीण्यासाठीच्या विषयांची वानवा म्हणायची की denial/inconsideration च्या पाठी लपलेलं दुसरंच काहीतरी? यापैकी काही नसेलही-मान्य. मला काहीही विचारायला पैसे पडत नाहीत.
झाडाचा (एकमेव) विचार मला ओरिजिनल वाटला आणि भिडला. त्याबद्दल kudos!
कुठल्याही लिखाणाला तुलनेचा शाप असतोच. त्यामुळे पोस्टबद्दल जास्त काही नाही पण तू कुठल्या ट्रॅकवर आहेस हे कळलं आणि ’हं’ झालं.
माझं मत स्वागतार्ह आहे की नाही-या मला पडलेल्या प्रश्नासाठी माझ्याकडे माझ्यासाठीची ’माहित नाही’/’I don't care'/'I had to because I wanted to -' अशी उत्तरं आहेत त्यातलं साई सुट्ट्यो करुन एक उत्तर मला लागू केलंय, आतापुरता तरी तेव्हढं खरं. बाकी सगळं गेलं तेल लावत.
बाकी तू आणि तुझा कामूफ़्लाज ठिकठाक असालच.
-श्रद्धाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-21261652630801655192011-12-14T19:54:08.899-08:002011-12-14T19:54:08.899-08:00तुमचा केपलर विषयी चा आडाखा ६०० वर्ष इतक्या अंतरांन...तुमचा केपलर विषयी चा आडाखा ६०० वर्ष इतक्या अंतरांने चुकला. केपलर विषयीची माहिती इथे वाचा. (http://www.kepler.nasa.gov/)
पण हरकत नाही. त्यानिमित्ताने संवाद तर सुरु झाला.

अफ्रिकेत जाण्याचा अजुन योग नाही आला पण जर कदाचित गेलो तर हिर्याच्या आणि सोन्याच्या खाणी कशा असतात हे बघायला आवडेल.
पण त्या खाणी सुध्दा सिडने शेल्डन च्या "मास्टर ऑफ गेम" मधे वर्णन केल्याप्रमाणे असल्या तर मजा येईल. दुसरी अफिकेतील नाबाद गोष्ट म्हण़़जे तिकडचे वन्य जीव. अफ्रिकन सफारी नेहमीच प्रायोरीटी राहिन.असो.
तुमच्या पुढच्या लेखाची आम्हाला फार वाट पाहायला लावु नका.

(आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी
http://www.kepler.nasa.gov/Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-62511018144299054172011-12-13T22:45:22.269-08:002011-12-13T22:45:22.269-08:00Abhijit..
Mast lihilays re....
Lai bhaari..
Majaa ...Abhijit..
Mast lihilays re....
Lai bhaari..
Majaa aali vachtana...
:)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-87242850718379501722011-12-13T11:00:25.079-08:002011-12-13T11:00:25.079-08:00धन्यवाद केपलरिअन!
साउथ आफ्रिका I presume!
तिथला के...धन्यवाद केपलरिअन!
साउथ आफ्रिका I presume!
तिथला केपलर वेसल्स माहितिए फक्त - पण केपलर नावाचं गाव असल्याचं माहित नव्हतं.
अर्थात असं गाव कुठल्यातरी देशात असेल कदाचित, मी आपला साऊथ आफ्रिका assume करुन विचार करतो.

एनीवे - एकदा आफ्रिके बद्दल लिहायचंय. Snows of Kilimanjaro वाचलंयस?Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27295616.post-58796447145246033712011-12-12T18:05:30.746-08:002011-12-12T18:05:30.746-08:00अभिजीत, मला तुमचे लेखन आवडते. मी नियमित पणे तुमच्य...अभिजीत, मला तुमचे लेखन आवडते. मी नियमित पणे तुमच्या ब्लॉग ला भेट देत असतो.
आभार,

(आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासीAnonymousnoreply@blogger.com