या लिखाणाला काही आगापीछा नाही, ताळमेळ नाही, शिस्त तर मुळीच नाही.
हे लिखाण माझ्यापुरतं, माझ्यासाठी, माझं आयुष्य रिफ़्लेक्ट करतं.
Thursday, August 24, 2006
(नमूद केलेच पाहिजेत असे काही - (डॉ.) आशिष - मेसेज मिळाला - पण नतद्रष्टाला रिप्लाय करायला वेळ (कि वंगण) नाही! माया - 'माझीको माझी न रहने दिया तो.....' वर अडकून पडलोय. अमित - यू आर दि मॅन - थोडि कळ काढ. सिध - (तलाश व्हायची तेव्हा होवो पण) चर्चा जारी)
No comments:
Post a Comment