या लिखाणाला काही आगापीछा नाही, ताळमेळ नाही, शिस्त तर मुळीच नाही. हे लिखाण माझ्यापुरतं, माझ्यासाठी, माझं आयुष्य रिफ़्लेक्ट करतं.
काल सामंतांशी तीन तास गप्पा मारल्या.